प्रत्येक जीव म्हणजे अव्यक्त ब्रह्म होय.
बाह्य आणि आंतर प्रकृतीला वशीभूत करून स्वतःचे हे अव्यक्त ब्रह्मस्वरूप व्यक्त करणे हेच श्रेष्ठ कर्तव्य आहे. जीवनाचे परम उद्दिष्ट तेच असावे.
कर्म, उपासना, ज्ञानसंपादना करून त्याचां शोध घ्यायला हवा. त्याशिवाय मुक्तता नाही.
हाच प्रथम धर्म आहे.