ज्ञान

जो ज्ञानाचा अधिकाधिक शोध घेतो, तो कमी कमी जाणतो, म्हणूनच तो साधुपुरुष धावाधाव न करता जाणतो, न पाहताच समजतो,  न करताच मिळवतो.... तत्ववेत्ता- लाओत्से.